जिभाऊ जसे
राजकारणात तसेच धार्मिक कार्यात पण सक्रीय होते . श्री क्षेत्र वालझेरी, पैठण येथे ते
अखेर पर्यंत विश्वस्थ राहिले. जिभाऊ एवढी मोठे
असतांनाही स्वतः बैलगाडीवरून शेतात जात आणि स्वतः काम
करीत. शिक्षण क्षेत्रात
त्यांनी सर्वोदय शिक्षण संस्थेची स्थापना करून तिच्या शाखा
उंबरखेडे,
वरखेडे,सायगाव,पिलखोड, कुंझर,खेडगाव,गुढे,धामणगाव या
ठिकाणी त्यांचा विस्तार केला. आणि आज हि त्यांचे शिष्य
आन्नासो उदेसिंग पवार हि संस्था व्यवस्थित आणि पारदर्शीपणे
सांभाळतायेत. जिभाऊनच्या
कार्याला चाळीसगाव इंडिया ग्रुप चा सलाम! अश्या या सर्वगुण
संपन्न,
आदर्श चाळीसगावकर रामराव जिभाऊना चाळीसगाव इंडिया
ग्रुप कडून मानाचा मुजरा! आणि त्यांच्या
पवित्र पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!
मनपुर्वक स्वागत
Saturday, 17 March 2012
सहकार आणि शिक्षणमहर्षी मा.जिभाऊसो .रामराव दगडू पाटील
Monday, 12 March 2012
यशवंतराव साहेबांसारखा महान नेता पुन्हा होणे नाही...
आज १२ मार्च म्हणजेच,आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील एक थोर स्वातंत्र्य सैनिक,मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री,भारताचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री,परराष्ट्र मंत्री आणि एक महान असे संरक्षण मंत्री,नेते आणि आमचे आदर्श मा. .यशवंतराव बळवंतराव चव्हाण साहेब यांची आज ९९ वी जयंती आजपासून यशवंतराव चव्हाण साहेबांची जन्मशताब्दी चालू होत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)

