आज १२ मार्च म्हणजेच,आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील एक थोर स्वातंत्र्य सैनिक,मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री,भारताचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री,परराष्ट्र मंत्री आणि एक महान असे संरक्षण मंत्री,नेते आणि आमचे आदर्श मा. .यशवंतराव बळवंतराव चव्हाण साहेब यांची आज ९९ वी जयंती आजपासून यशवंतराव चव्हाण साहेबांची जन्मशताब्दी चालू होत आहे.
मनपुर्वक स्वागत
Monday, 12 March 2012
यशवंतराव साहेबांसारखा महान नेता पुन्हा होणे नाही...
आज १२ मार्च म्हणजेच,आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील एक थोर स्वातंत्र्य सैनिक,मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री,भारताचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री,परराष्ट्र मंत्री आणि एक महान असे संरक्षण मंत्री,नेते आणि आमचे आदर्श मा. .यशवंतराव बळवंतराव चव्हाण साहेब यांची आज ९९ वी जयंती आजपासून यशवंतराव चव्हाण साहेबांची जन्मशताब्दी चालू होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment