एकच ध्यास...चाळीसगांवचा विकास...तरुणायीचा श्वास...मोठ्यांचा विश्वास
मनपुर्वक स्वागत
सर्व चाळीसगांव वासीयांचे सर्वप्रथम या आपल्या वेबसाईटवर स्वागत...आणि आपल्या चाळीसगाव विषयीची सर्व माहिती तुमच्या पुढे मांडतो तर माहिती आवडल्यास जरूर शेयर करा.....
आजमृत्युंजय आमावस्या म्हणजेच धर्मासाठी प्राण देणारे धर्मवीर
संभाजी महाराजयांची आज पुण्यतिथी गुडीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी
महाराजाना ठारकरण्यात आल त्यांच्या मुंडकीची गुडी उभारण्यात एक नाही दोन
नाही तब्बल बारादिवस त्यांच्यावर आत्याच्यार करण्यात आले जिभ छाटली डोळे
काढले अंगावरतलवारीने रेषा ओढल्यापण पण झुकली नाही मान अखेर मस्तक ताटच
होते एवढेअत्याचार
सहन केले आणी शेवटी आपले प्राण धर्मासाठी आर्पण केले असे ते महानधर्मवीर पण आम्ही काय केल फक्त आणी फक्त त्यांची विटंबना जर
रगेल आणि रंगेलअसते तर सहन केल आसत का ? १४० लढाया केल्या राज्यांनीएकही लढाई हरली नाही किवा एकाही लढाईत तह केला नाही.इतिहास एकच नाव सांगतो शंभू राजे
दिसत होते
पहाडासारखे , चालत होते वाघासारखे
, या जगात होणार नाही
कोणी छत्रपती संभाजी
राजांसारखे जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
No comments:
Post a Comment